सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घातलेले घिबली आर्ट चे फोटो पाहायला मिळतात प्रत्येकाच्या मनात घिबली आर्ट चा ट् फ्रेंड तयार होतोय कालपर्यंत स्वतःला कार्टून म्हणून न घेणाऱ्या पिढीला हा ट्रेंड खूपच आकर्षित करीत आहे थोडक्यात काय झालं तर आपणही कार्टून सारखं दिसावं असं सोशल मीडियावरच्या प्रत्येकाला वाटू लागला आहे कल्पनेतील आपले स्वरूप पाहण्यासाठी होतो व त्यावेळी झालेला आहे यात युवा वर्ग छोटे मुले व अगदी 50/60 वयातल्या लोकांनाही याचा मोह झाला आहे जो येतो तो आपलीच ओरिजनल इमेज आणि घिबली इमेज पोस्ट करत आहे मग याला मी ही कसा अपवाद असेल म्हणून कुतू हालापोटी का होईना मी ही माझी इमेज घेतली बनवली व आश्चर्याने पाहिले कारण मी 46 वित ला आता 35 शीत ला दिसलो कमाल आहे या टेक्नॉलॉजी परंतु मित्रांनो एक गोष्ट माझ्या लक्षात आली या स्वरूपाला भाळून आपण कळत नकळत आपली सर्व माहिती चाटजीपीटी किंवा Ai टूल सारख्या माध्यमांवर जाणून-बुजून देतोय दुष्परिणामांची परवा न करता काय म्हणावं याला Ai टेक्नॉलॉजी चा वापर सैन्यदल संरक्षण दल पोलीस दल यांच्यासाठी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे परंतु आपल्यासारखी हुशार माणसं असे घिबली इमेज सोशल मीडियावर पोस्ट करतात तेव्हा एक गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यावी लागते की याचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही करतील कारण या प्रवृत्तीचे लोक लपण्यासाठी किंवा पोलीस संरक्षण यंत्रणा यापासून लांब राहण्यासाठी वेगळ्या प्रकारचे गेटअप वेशभूषा करतात तुम्ही जर 45 वितीली इमेज आणि 35 शीतली इमेज फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांवर शेअर करत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी व देशासाठी अतिशय घातक ठरेल कारण गुन्हेगारी लोक तुमच्या या स्वरूपाचा वापर करून देशात हा हाकार माजवतील याचा तुम्हालाही आणि देशालाही त्रास दायक ठरतील
म्हणून मित्रांनो घिबली इमेज जरी कौतुकास्पद असली तरीही त्याचा अतिरेक होऊ देऊ नका आपली पर्सनल माहिती कोणत्याही थर्ड पार्टी माध्यमांवर शेअर करू नका
सर्व हितार्थ देशहितार्थ
सचिन धस
नेवासा

टिप्पणी पोस्ट करा