सविस्तर वृत्त असे की यावर्षी पिंपरी जलसेन तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री यशवंत गणेश मंडळ यांनी यावर्षी मुलांच्या प्रोत्सानासाठी अभ्यासासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मुलांना पर्यावरणाची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून हिमालय पर्वत रांगेतील देखावा लोकांना खूपच आवडला हा देखावा पाहण्यासाठी भरपूर अशी गर्दी झाली होती मुलांचे विविध खेळाचे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामुळे एकंदरीत मुलांना खूप उत्साह होता मंडळाचे अध्यक्ष श्री विजय बोरुडे यांनी माहिती दिली या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे इम्तिहान मोमीन बाबाजी कदम यांची उपस्थिती लाभली एकंदरीत गणेशोत्सव अत्यंत आनंदाने पार पाडला शनिवार अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन होणार आहे त्यानिमित्त तीर्थप्रसाद आयोजन केलेले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मंडळाकडून करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा